वैभववाडीत महीलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव मोहीमेविरोधात घेतली टोकाची भुमिका
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 05, 2024 12:48 PM
views 765  views

वैभववाडी : नगरपंचायतीच्या हद्दीत अनाधिकृत स्टॉलच्या कारवाई विरोधात महीला स्टॉलधारक आक्रमक // थेट अंगावर डिझेल ओतून घेऊन केला आत्मदहनाचा प्रयत्न //नगरपंचायतीच्या कारवाई विरोधात स्टॉल धारक महीलेने उचलले टोकाचे पाऊल //