
सावंतवाडी : मध्यरात्री 2 वाजता मंत्री दीपक केसरकरांचा विरोधकांना धक्का // कास येथील माजी सरपंचांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश // भाई भाईप यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर प्रवेश // राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाई भाईप होते कार्यरत // सावंतवाडीत येताच महाविकास आघाडीला दिला धक्का //