
सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा जनता दरबार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरू झालाय. जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित आहेत.