राजापुरात भाजपचं शक्ती प्रदर्शन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 06, 2023 09:54 AM
views 184  views

राजापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याला उत्तर देण्यासाठी भाजपचे राजापुरात शक्ती प्रदर्शन // जवाहरलाल चौकात समर्थनात रॅली काढण्यात येणार आहे // भाजपचे कार्यकर्ते व रिफायनरी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित // केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री उदय सामंत, आ.नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार राहणार उपस्थित // राजापुरात होणार जाहीर सभा // राजापुरात आज होणार हायहोल्टेज ड्रामा //