![](https://kokansadlive.com/uploads/article/3856_pic_20230602.1543.jpg)
दोडामार्ग : कसई दोडामार्ग शिक्षण प्रसारक मंडळ दोडामार्ग संचलित माध्यमिक विद्यालय सोनावल ता. दोडामार्ग या विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा निकाल १००% टक्के लागला आहे. या विद्यालयातुन परीक्षेला एकुण २४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ते सर्व उत्तीर्ण झाले.
प्रशालेतून सोनल गंगाराम झोरे ९१ टक्के, गौरी प्रकाश नाईक ८६ टक्के, नूतन संजय च्यारी ८४ टक्के यांनी पहिले क्रमांक पटकाविले आहेत.