
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार २ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी १० वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत.
दुपारी ४ वाजता कणकवली नगरपंचायती करिता सर्व सोयी सुविधायुक्त, स्वयंचलित व स्थलांतरित करता येणाऱ्या शौचालयाच्या लोकार्पणास उपस्थितीत राहणार आहे.