
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकारी यांना नारायण राणे व निलेश यांनी धरले धारेवर // ग्रामस्थांच्या तोंडावर फाईल फेकून देतात // हे असं चालणार नाही // निधी अखर्चित राहतो याला प्रशासकीय मान्यता देणारा अधिकारीही आहे जबाबदार / /सीईओंनी ग्रामस्थांच्या तोंडावर फाईल फेकणाऱ्या अधिकाऱ्याला समज द्यावी // अन्यथा हा विषय आम्हाला वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल // निलेश राणे यांची सूचना // सीईओंनी जिल्हा परिषदेत रहावे उपस्थित // फाईल फेकणाऱ्या अधिकाऱ्यानेही असं होणार नाही म्हणून सभागृहात दिली कबुली //