
सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत काहीक्षणात ते १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास वंदन केलं. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, माध्यम सल्लागार जयु भाटकर, ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे आदी उपस्थित आहेत.
https://www.youtube.com/live/sP_MGL2tw_0?si=2BsGnIrI8il7ObEw