जिल्ह्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट

Edited by:
Published on: October 21, 2024 14:26 PM
views 271  views

सिंधुदुर्ग :  विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणात नविन ट्विस्ट आलाय // जिल्ह्यात जरांगे फॅक्टरही निवडणुकीत उतरणार // तिनही मतदास संघात उभे करणार उमेदवार // राजकीय पक्षांकडून उमेदवारी न मिळालेल्या मराठा समाजाच्या नेत्यांना लावणार गळाला? // विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली माहिती // जरांगे फॅक्टर जिल्ह्याच राजकारण बदलणार ? //