भुईबावडा येथे एसटी कलंडली ; चारजण जखमी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 17, 2024 11:24 AM
views 579  views

वैभववाडी : भुईबावडा रिंगेवाडी येथे पुणे - पणजी बस कलंडली // अपघातात चार जण जखमी // जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी केलय दाखल // सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल घटनास्थळी झालेत दाखल // पोलीस व स्थानिकांकडून मदत कार्य सुरू // सुदैवाने मोठा अनर्थ टळला // आनंदा बबन सोनुले (६६) वैभववाडी , सुजता बाबू जाधव ( ४०) कासार्डे, पुष्पा नारायण कांबळे (५५) सैतवडे गगनबावडा, संतोष शंकर नेने (३४) कोकीसरे वैभववाडी अशी आहेत जखमींची नावे //