
कणकवली : मोबाईल खरेदीसाठी कणकवलीत राज मोबाईल्स ला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विवोचा नवीन लाँच झालेला vivo V27 Pro ला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून चक्क मोबाईल लॉन्चच्या पहिल्या दिवशी 15 ग्राहकांनी मोबाईल खरेदी केले आहेत. तसेच लॉन्च होण्या आधी २० मोबाईल बुॉकिंग झाले होते. राज मोबाईल येथे ग्राहकांची मोबाईल खरेदीसाठी पसंती मिळत असून होळीच्या ऑफरला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद देखील मिळत असल्याचे राज मोबाईल चे ओनर संतोष अंधारे आणि संदेश राणे यांनी सांगितले.