SSC RESULT 2023 ; शांतिनिकेतनचा 100 टक्के निकाल

Edited by: विनायक गावस
Published on: June 02, 2023 16:11 PM
views 83  views

सावंतवाडी : नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी संचलित शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, सावंतवाडी या प्रशालेतील इ. १० वी (SSC) शैक्षणिक वर्ष २०२३ चा १००% निकाल लागला असून प्रांजल पांडुरंग भुसानावर ९६.६० टक्के गुण मिळवत प्रथम. सिद्धेश अरुण गावडे 95.20 टक्के  किंजल अविनाश पै. 95.20 टक्के मिळवत द्वितीय तर तृतीय प्रीती रामा गावडेनं 94.80 टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे.