शिक्षणमंत्र्यांसमोर पालकमंत्र्यांनी शिक्षणाधिकाऱ्याना बोलावलं स्टेजवर !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 22, 2023 11:49 AM
views 832  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समिती सभा सुरु // सिंधुदुर्गात शिक्षक भरती प्रक्रिया जाहिरात का निघाली नाही ? //  शिक्षणमंत्री यांचा शिक्षणाधिकारी यांना सवाल // प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर कमिशनर ना कळवा // जिल्ह्याची जाहिरात मी काढायला सांगतो : मंत्री केसरकर // यावर पालकमंत्री यांनी शिक्षणाधिकारी यांना व्यासपीठावर बोलावून घेतली याबाबतची माहिती // हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात // जेथे शून्य शिक्षकी शाळा होत्या त्यावर शिक्षक देण्यात आलेत असे सांगितले : पालकमंत्री // यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सीईओ प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आदि उपस्थित //