भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे यांना मारहाण

दोघांविरोधात गुन्हा दाखल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 29, 2024 14:13 PM
views 1733  views

वैभववाडी : भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे यांना कोकीसरे येथे मारहाण // पॉल दांपत्यानी केली मारहाण // वैभववाडी पोलीसात गुन्हा दाखल // कोकीसरे येथे श्रमदानातून रस्त्याची झाडी साफसफाई करीत असताना त्या दांपत्याने तावडे यांना शिविगाळ करून केली मारहाण //