ऐन गणेशोत्सवात महावितरणचा खेळखंडोबा..!

Edited by:
Published on: September 18, 2023 18:54 PM
views 232  views

सावंतावडी : ऐन गणेशोत्सवात महावितरणचा खेळखंडोबा // सकाळपासून शहरात विजेचा लपंडाव // वारंवार लाईट ये-जा करत असल्यानं गणेशभक्तांत नाराजी // सणासुदीच्या तोंडावर महावितरणचा गोंधळ // पावसाच्या सरींनी बत्ती होतेय गुल्ल // सावंतवाडीकरांनी महावितरण विरूद्ध व्यक्त केली नाराजी // पावसापूर्वी न केलेल्या नियोजनाचा वीज ग्राहकांना फटका //