चौकशी होईल म्हणून बुडाला लागली आग

प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2023 17:51 PM
views 106  views

राजापूर : मोदी @9 अंतर्गत भाजपाचे महाजनसंपर्क अभियान // राजापूरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन // आमदार प्रवीण दरेकर यांचे भाषण // उद्धव ठाकरेंची चौकशी होईल म्हणून त्यांच्या बुडाला लागली आग // कोकणचा विकास नारायण राणे यांनी केला // शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले // पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेन कोकणाला काय दिले ? // प्रवीण दरेकर यांचा सवाल //