नापणे धबधब्यात तरुण बुडाला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 16, 2024 17:52 PM
views 133  views

वैभववाडी : नापणे धबधब्यात आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाला. ही घटना आज सायंकाळी घडली.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल घटनास्थळी दाखल झाले आहेत.