
सावंतवाडी : भारतीय स्वातंत्र्य दिनाच औचित्य शुभांगी ऑप्टीक्सच्या सावंतवाडी व वेंगुर्ला शाखेत संपूर्ण चष्म्यावर 50 टक्के सूट देण्यात आली होती. या ऑफरला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.
'सावंतवाडी' व 'वेंगुर्ला' शाखेत ही ऑफर लागू होती. शुभांगी ऑप्टीक्सचे युवा उद्योजक सचिन हरमलकर, स्नेहल हरमलकर विष्णू तेंडोलकर व वेंगुर्लेत निलेश हरमलकर, मनस्वी हरमलकर यांनी ग्राहकांना स्वातंत्र्य दिनी सेवा दिली. या ऑफर व्यतिरिक्त शुभांगी ऑप्टीक्समध्ये रिपेअरींग अगदी 'FREE',मोफत डोळे तपासणी,मोफत मोतीबिंदू तपासणी,अल्पदरात मोतीबिंदू ऑपरेशन,होलसेल भावात ब्रॅण्डेड फ्रेम्स व गॉगल्स मिळतील,अनुभवी ऑप्टोमेट्रीस्ट (नेत्रतपासणीस),सर्व प्रकारचे प्रोग्रेसिव्ह लेन्स होलसेल भावात,मुलांच्या ऑनलाईन अभ्यास,कॉम्प्युटरसाठी 'Blue Block' लेन्स,ड्रायव्हिंगसाठी स्पेशल ग्लासेस,नंबरचे गॉगल्स बनवून मिळणार आहेत. शुभांगी ऑप्टीक्स्च शॉप. नं. 1, पारीजात अपार्टमेंट, रेणूका पॅलेस समोर, युनियन बँकेच्या खाली, एस.टी. स्टॅण्ड रोड, सावंतवाडी व
शॉप नं. ४ सीवूड बिल्डिंग, शिरोडा नाका, ता. वेंगुर्ला वेंगुर्ला या ठिकाणच्या दालना भेट देण्यासह अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9403838071, 8605389793, 8454888054 असं आवाहन शुभांगी ऑप्टीक्सनं केलय.