
ठाणे: किरण सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला//ठाण्यात घेतली किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट//उमेदवारी वर बराच वेळ चर्चा//किरण सामंत बंडखोरी करणार का?//चर्चेला उधाण//भेटीची चर्चा गुलदस्त्यात//नाराजी दूर होणार की बंडखोरी करणार?//