
देवगड : जामसंडे दीर्बादेवी स्टॉप येथे मोटरसायकल आणि एसटी यांच्यात जोरदार धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती की मारुती माने यांच्या दुकानाच्या छपराला मोटरसायकलवर असलेल्यांच्या अंगावर पडलं. यात दोन युवक गंभीर जखमी झालेत.
हे युवक आनंदवाडीतील असल्याचे समजतय. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.