दै. कोकणसाद - कोकणसाद LIVE मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी !

Edited by: ब्युरो
Published on: April 18, 2024 12:39 PM
views 414  views

त्वरित पाहिजेत !

दैनिक कोकणसाद व कोकणचं नंबर १ महाचॅनेल कोकणसाद LIVE मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी..!

खालील जागा त्वरित भरायच्या आहेत.

■ रिपोर्टर -
■ ओरोस     ■ कुडाळ
■ दोडामार्ग  ■ देवगड

आवश्यक पात्रता : पदवीधर.
मराठीवर उत्तम प्रभुत्व, इंग्रजीचे ज्ञान. जलद व प्रभावी बातमी लिहिण्याचे कौशल्य, चांगले संवाद कौशल्य आवश्यक.

■ सब एडिटर - १
(पदवीधर - किमान पाच वर्षे अनुभव)

■ मार्केटिंग प्रतिनिधी- १
 (किमान पाच वर्षे अनुभव)
पदवीधर व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक.

■ कॅमेरामन - १
(सर्व प्रकारचे कॅमेरे हाताळण्याचे कौशल्य, घटनेबद्दल जाणून घेण्याची आवड, फिल्डवर जाण्यासाठी नेहमी तत्पर)

आजच अर्ज करा
ईमेल -

[email protected]
[email protected]

दैनिक कोकणसाद / कोकणसाद LIVE
हरिप्रिया अपार्टमेंट, सावंतवाडी बस स्टँड जवळ, मेन रोड, सावंतवाडी.