कारिवडे - भैरववाडीत रेशनिंग दुकानाचं महेश सारंगांच्या हस्ते उद््घाटन

Edited by:
Published on: February 15, 2024 12:02 PM
views 85  views

सावंतवाडी : भैरववाडी येथील रेशनिंग धान्य दुकानाचा  उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. १५)  भाजपचे  जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते झाला.

यावेळी कारिवडेच्या सरपंच आरती माळकर, उपसरपंच नितीन गावडे, माजी पं.स. सदस्या प्राजक्ता केळुसकर, माजी सरपंच अपर्णा तळवणेकर, माजी सरपंच तानाजी साईल, ग्रा.पं. सदस्य तुकाराम आमुणेकर, ग्रा.पं.सदस्य   महेश गावकर, ग्रा.पं. सदस्या तन्वी साईल, ग्रा.पं. सदस्या अरुणा सावंत, ग्रा.पं. सदस्या साक्षी परब, ग्रा.पं. सदस्य   भिकाजी कवठणकर, भाजप आंबोली मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर, शक्तीकेंद्र प्रमुख आनंद तळवणेकर मंडळ अधिकारी गोरे, रास्त भाव धान्य दुकान संघटना अध्यक्ष गणपत राणे, रास्त भाव धान्य दुकान संघटना सचिव अमेय गावडे, तलाठी उत्तम सावंत, ग्रामविकास अधिकारी, उमेद अभियान तालुका व्यवस्थापक   रिधीमा पाटकर, उमेद अभियान प्रभाग समन्वयक भिडे, ग्रामविकास अधिकारी भरत बुंदे, प्रगती ग्रामसंघ अध्यक्ष गायत्री तळवणेकर, तसेच सर्व भाग्यलक्ष्मी बचतगटाचे सदस्य तसेच भैरववाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या‌ संख्येने उपस्थित होते.