लोकमान्य टिळक पुण्यतिथी -अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सा. बां. कणकवलीच्यावतीने अभिवादन

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 02, 2023 10:58 AM
views 161  views

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली येथील लोकमान्य टिळक पुण्यतिथी व  अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी लोकमान्य टिळकांनी व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांनी समाजाच्या केलेल्या कामाची आठवण करून दिली.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देखील गायलेल्या गीतांमधून समाजप्रबोधन केल्याचे सांगितले.

यावेळी उपअभियंता प्रभू, उपअभियंता विनायक जोशी, बातस्कर दिवटे व कर्मचारी उपस्थित होते.