रत्नागिरीतून ४० हजारांच राणेंना देणार मताधिक्य :

Edited by: विनायक गांवस
Published on: May 03, 2024 09:37 AM
views 111  views

रत्नागिरी : रत्नागिरीला ऐतिहासिक वारसा // लो. टिळक, सावरकर यांची ही भूमी // तीन भारतरत्न असणाऱ्या रत्नांची ही खाण // भाजपच्या मतांवर निवडून आल्याचे काहीजण विसरले // २०२४ च्या विजयाच स्वप्न आता बघू नये // 'उबाठा'चा पराभव निश्चित // केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आहे विजय निश्चित // रत्नागिरीतून किमान ४० हजारांच देणार मताधिक्य // माजी आमदार बाळा माने // यावेळी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, शिवसेना नेते किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित //