सोन्याची मौल्यवान वस्तू सापडली | ओळख पटवुन घेऊन जाणे

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 22, 2023 22:38 PM
views 234  views

बांदा : बांदा परिसरातील एका गावात सोन्याची एक बहुमोल वस्तू सापडली आहे. ओळख पटवून घेवून जाणे. निगुडे गावातील गुरुदास निगुडकर, ऋषीकेश निगुडकर 9518501970, 9284315678 यांच्यांशी संपर्क साधून ओळख पटवून घेऊन जाणे.