स्मार्टसिटी वेंगुर्लेत 'शुभांगी ऑप्टिकल्स' ; उद्या उद्घाटन !

सावंतवाडीनंतर आता वेंगुर्लेकरांच्या सेवेत
Edited by: विनायक गांवस
Published on: May 17, 2023 21:18 PM
views 350  views

सिंधुदुर्ग : ग्राहकांना दर्जेदार सेवा देणारं सुप्रसिद्ध शुभांगी ऑप्टिक्सच नवं दालन 'शुभांगी ऑप्टिकल्स' वेंगुर्लानगरीत ग्राहक सेवेत येत आहे. उद्या गुरुवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ठीक १० वा. "शुभांगी ऑप्टिकल्स' या नव्या दालनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. संतोष हरमलकर यांच्या हस्ते या दालनाच उद्घाटन होणार असून यावेळी संजय नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शॉप नं. ४ सीवूड बिल्डिंग शिरोडा नाका, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथे हे नवं दालन सुरु होत असून याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन सचिन हरमलकर, सौ. स्नेहल हरमलकर, निलेश हरमलकर, सौ. मनस्वी हरमलकर यांनी केल आहे.