'तुतारी एक्सप्रेस'मध्ये गळती

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 21:08 PM
views 89  views

सावंतवाडी : 'तुतारी एक्सप्रेस'मध्ये गळती // कोकणातील प्रवाशांच सामान भिजलं // भिजणार सामान सुरक्षित ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं पुरवल्या प्लास्टिक पिशव्या // एसी कोचमधील प्रकार // एक्सप्रेसच्या टप, खिडक्यांतून लिकेच // कोकणात चांगल्या गाड्या देण्याची मागणी //