उद्धव ठाकरेंचे सिंधुदुर्ग राष्ट्रवादीकडून जंगी स्वागत !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 04, 2024 08:29 AM
views 673  views

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बांदा येथे जल्लोषात स्वागत केले. 

यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे भास्कर परब रूपेश जाधव शिवाजी घोगळे, नझीरभाई शेख संदीप गवस, योगेश कुबल, सच्चिदानंद कनयाळकर निलेश गोवेकर समीर आचरेकर सचिन पाटकर प्रदिप चांदेकर यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते