
रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना देणार मोठं मताधिक्य // रत्नागिरीतून सिंधुदुर्गपेक्षा अधिकच देणार मताधिक्य // मंत्री उदय सामंत यांनी दिलं गृहमंत्री अमित शहांना वचन // रत्नागिरी निसर्गरम्य जिल्हा // आंबा, काजू आमचं प्रमुख पिक // कोकणचा रोजगार व सहकार वाढविण्यासाठी द्यावा न्याय // मंत्री अमित शहांकडे केली मागणी // महाराष्ट्रातील युवकांना रोजगार देणारा प्रकल्प राज्यात द्यावा // शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रासप आणि भाजप एकत्र // नारायण राणेंचा विजय सुखकर : मंत्री उदय सामंत// यावेळी गृहमंत्री अमित शहा, महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, आमदार कालिदास कोळंबकर, आ.शेखर निकम, आ.नितेश राणे, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, शिवसेना नेते किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित //