राजभवनात शपथविधीची तयारी...! | महाराष्ट्राला अजित पवारांच्या रूपाने नवे मंत्री मिळणार..?

Edited by:
Published on: July 02, 2023 14:07 PM
views 397  views

मुंबई : देवेंद्र फडणवीस व भाजप नेते राजभवनात दाखल // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघाले राजभवनाकडे //अजित पवार राजभवनात दाखल// राज्याच्या राजकारणात वर्षभरानं पुन्हा राजकीय भुकंप // राजभवनात शपथविधीची तयारी // ९ आमदार घेणार शपथ // ५४ पैकी ३० आमदारांचा सरकारला पाठिंबा// वर्षभरानं पुन्हा भुकंप // विरोधीपक्षनेताच फोडला //