वैभववाडीत निकालांची आतापर्यंत अशी आहे स्थिती!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 20, 2022 12:21 PM
views 802  views

वैभववाडी विजयी सरपंच उमेदवार

कोळपे :सुनील कांबळे महाविकास आघाडी,

करुळ:नरेंद्र कोलते भाजपा, हेत कांचन कांबळे भाजपा, नापणे प्रदीप जैतापकर भाजपा, नावळे सोनल गुरव शिंदे गट ,तिरवडे तर्फ खारेपटण  योगेश पाथरे (भाजपा) व जितेंद्र तळेकर(उ.बा.ठा.शिवसेना) यांच्यात टाय