
सिंधुदुर्ग : सनातन संस्थेच्यावतीने गुरु पौर्णिमेनिमित्त गुरु पौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा महोत्सव होतोय. या महोत्सवाला उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आलंय.
तुमच्या तालुक्यात कुठे होणार महोत्सव ?