देवगड तळवडे बौद्धवाडी ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 06, 2024 14:11 PM
views 246  views

देवगड : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असंलेली विकास कामे पाहून देवगड तालुक्यातील तळवडे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांनी केले त्यांचे भाजप पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी संजय तळवडेकर, निखिल जाधव, शैलेश जाधव, सतीश जाधव, राजू जाधव, सुशांत तळवडेकर, अजित जाधव, नितीन जाधव, ज्योती जाधव – महिला समता महिला अध्यक्षा, विनया तळवडेकर – सचिव, अक्षता जाधव, सलोनी तळवडेकर, मनीषा जाधव, श्रुती तळवडेकर, मनीषा जाधव, निधी जाधव, विनिता जाधव, संगमी जाधव, रमेश जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी  आज आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असंलेली विकास कामे पाहून देवगड तालुक्यातील तळवडे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.