
सिंधुदुर्ग : आरोग्याच्या प्रश्नावरून पालकमंत्री आक्रमक // तुम्ही माझ्याशी बोलताय एवढं लक्षात ठेवा : पालक मंत्री रवींद्र चव्हाण // प्रत्येक आठवड्याला महिन्याला मला औषध साठ्याचा आढावा द्या // औषध तुटवडा होणार नाही ही तुमची सामायिक जबाबदारी // जिल्हा आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी टेम्पररी भरती करा, जे होईल ते होईल // एक सिस्टीम तयार करा महाराष्ट्राला दाखवून द्या // पेंडामिक आहे समजून भरती करा // पैसा कमी पडू देणार नाही // मशनरी किती आणि टेक्निशियन किती माहिती द्या // पालकमंत्री रवींद्र चव्हाण // जे होणार ते सांगा जे होणार नाही तेच तुम्ही का सांगता - डीन सुनीता रामानंद यांच्यावर पालकमंत्री भडकले // एका महिन्यात जिल्हाधिकारी म्हणून सर्व जबाबदारी घ्या - पालकमंत्री //