
वैभववाडी : गेले वर्षभर तिथवली गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद // पिंजरा लावून बिबट्याला केले कैद // गुफरान निजाम काझी यांच्या बागेत दोन दिवसांपूर्वी लावला होता पिंजरा // भक्ष्याच्या शोधत आलेला बिबट्या अडकला पिंजऱ्यात // वनविभागाने जंगलात दिला सोडून // गेले वर्षभर या बिबट्याने गावात मांडला होता हैदोस // अनेक जनावरे मारुन केली होती फस्त // नागरिक झाले होते हैराण // अखेर आज बिबट्याला केले जेलबंद //