मोर्वेत कोजागिरीला विविध कार्यक्रमांचं आयोजन..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 28, 2023 19:11 PM
views 79  views

देवगड : गडगेवाडी कोजागिरी मित्रमंडळ, मोर्वे यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा निमित्त शनिवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी गरबा नृत्य, दांडीया नृत्य तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.

रात्रौ ९.०० वा. : लहान मुलांचे गरबा नृत्य

। रात्रौ १० वा. : गरबा नृत्य

। रात्रौ ११ वा. दांडीया नृत्य

। रात्रौ १२ वा. : देवीची पूजा, प्रसाद व अल्पोपहार

। रात्रौ १२.३० वा. : दांडीया नृत्य,

फॅन्सी ड्रेस स्पर्धा


प्रथम क्रमांक : हॉट पॉट


द्वितीय क्रमांक : पॉट सेट


तृतीय क्रमांक : ग्लास सेट,

गरबा नृत्य

लहान गट

प्रथम क्रमांक : स्कूल बॅग

द्वितीय क्रमांक : कंपास पेटी

तृतीय क्रमांक : कंपास पेटी


गरबा नृत्य मोठा गट 

प्रथम क्रमांक : ब्लूटूथ हेडफोन

द्वितीय क्रमांक : ब्लूटूथ हेडफोन

तृतीय क्रमांक : ब्लूटूथ हेडफोन,

संपर्क : पप्पू लोणे - ९४२०७८६७७२ • गांवकर - ९४०४९४४५२३

स्थळ : गडगेवाडी जेठी-मोर्वे, ता. देवगड

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.