
वैभववाडी : शिवसेना जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नववर्षाच्या पुर्वसंध्येला जाऊन आशीर्वाद घेतले.
श्री.सरवणकर हे मुंबईत गेले होते. नववर्षानिमित्त त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.