अभय वाटवे यांचं निधन..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 17, 2023 20:07 PM
views 827  views

सावंतवाडी : सबनीसवाडा येथील रहिवासी अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय प्रभाकर वाटवे (४४) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,वडील असा परिवार आहे. समुपदेशन केंद्रातील अर्पिता वाटवे यांचे ते पती होत.