
सावंतवाडी : शहरातील नूरजहान उस्मान शेख यांचं अल्पशा आजारानं मंगळवारी दुःखद निधन झालं. वयाच्या 85 वर्षी सावंतवाडी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दै कोंकणसादचे वितरण प्रतिनिधी अशफाक शेख यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात मुलगा आयाज,अशफाक, मुलगी अरिफा, सुना शकिला, फोउझिया, नातवंडे अमन,आरझु, अरमान,आर्या असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.