सोनाळी खून प्रकरणी संशयित आरोपीला पोलीसांनी घेतले ताब्यात...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 02, 2023 12:47 PM
views 1065  views

वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील वयोवृद्ध महीलेच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीच्याविरोधात पोलीसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.