
सावंतवाडी : एस. एम. मडकईकर सुवर्णकार यांचं सोनार कामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य व हत्यारे यांचं दालन विराग मडकईकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात सुरु करण्यात आल आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू पनवेलकर यांच्या हस्ते या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एस. एम. मडकईकर सुवर्णकारचे विराग मडकईकर, आबा केसरकर, संजू शिरोडकर, शामसुंदर मडकईकर, वैष्णवी मडकईकर, पराग मडकईकर आदी सुवर्णकार उपस्थित होते.