व्ही. बी. नाईक सरांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस !

आरपीडीत अभिष्टचिंतन सोहळा!
Edited by: विनायक गांवस
Published on: December 04, 2022 14:57 PM
views 558  views

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव, ना. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, आरपीडी हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचे माजी मुख्याध्यापक व इंग्रजीचे विद्यार्थी प्रिय शिक्षक व्ही. बी. नाईक सर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आज 4 डिसें. 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता आरपीडी हायस्कूलच्या मुख्य सभागृहात संपन्न होत आहे. या निमित्ताने अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आरपीडी परिवार व माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल आहे ‌