अॅड. आशिष शेलार यांनी सावंतवाडी भाजप कार्यालयाला दिली भेट..!

Edited by: विनायक गांवस
Published on: April 13, 2024 07:12 AM
views 382  views

सावंतवाडी : मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज सावंतवाडी भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.  यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,  जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, संदीप कुडतरकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी जि. प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर यांसह अन्य  भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.