मतांची झाली कडकी, विधानसभेला बहीण झाली लाडकी : इर्शाद शेख

वैभव नाईक पालकमंत्री होतील
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 24, 2024 06:21 AM
views 201  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचं भाषण // जनतेत मिसळणारा आमदार वैभव नाईक // घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार भाजपा, मिंधे गटाला नाही // लोकसभेत भाजपाला मतांची झाली कडकी, म्हणून विधानसभेला बहीण झाली लाडकी // वैभव नाईक पालकमंत्री होतील // इर्शाद शेख //