जि. प. शाळा नं. २ च्या समोरील आंब्याच झाड धोकादायक

Edited by: विनायक गावस
Published on: July 28, 2023 20:01 PM
views 120  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद शाळा नं. २ च्या समोरील आंब्याच झाड शेजारील कठडा कोसळल्यान धोकादायक स्थितीतत आहे. नगरपरिषद प्रशासनान याकडे लक्ष देत वेळीच योग्य ती उपाययोजना करावी. सालईवाडा-माठेवाडा या ठिकाणी हे झाड असून वेळीच दक्षता न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांनी केली आहे.