तर सभा लाईव्ह करा : अक्षता जैतापकर

Edited by: श्रीधर साळूंखे
Published on: January 28, 2025 14:57 PM
views 325  views

वैभववाडी : वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा // सभेच्या इतिवृत्त वाचनावर नगरसेविका अक्षता जैतापकर यांचा आक्षेप // मागील सभेत मांडलेल्या सुचना व मुद्दे या इतिवृत्तात नाहीत // पाच मुद्दे मांडले होते ते आले नाहीत इतिवृतात // आम्ही जनतेच्या हिताचे विषय मांडतो // त्याची दखल घेण प्रशासनाची जबाबदारी आहे // मात्र, तसं होत नसल्याचे येतंय निदर्शनास //नगराध्यक्षांनी अजेंड्यावर सर्व मजकूर वाचून सही केली का? // जैतापकर यांनी उपस्थित केला प्रश्न // नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी दिलं उत्तर // तुम्ही मांडलेल्या पाचही मुद्यांच सभेत केलं त्याचवेळी निरसन // मात्र, आपलं समाधान झालं नसल्यास पुन्हा तो विषय इतिवृत्तात करू समाविष्ट // नगरसेवकांनी आपले मुद्दे, मागण्या व सुचना लेखी स्वरूपात द्याव्यात // उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी केले आवाहन // सदस्यांनी सभेत मांडलेले मुद्दे जर जाणीवपूर्वक डावलले जात असतील तर यापुढील सभा लाईव्ह करण्यात यावी अशी  जैतापकर यांनी केली मागणी //