खोके घेऊन धोका देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : आदित्य ठाकरे

Edited by: प्रसाद पाताडे | भरत केसरकर
Published on: November 23, 2023 19:53 PM
views 81  views

कुडाळ : ३१ डिसेंबरला सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार // खोके देऊन धोका देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही // वेताळबांबर्डे येथील खळा बैठकीत आदित्य ठाकरेंचा घणाघात // निवडणुकांसाठी सज्ज रहा // राजकीय शत्रू कोण हे पाहून काम करा // आपण पदवीधर निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार // उद्धव ठाकरे यांच्यासाठी वातावरण चांगल // लोकसभा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय पक्का // महाराष्ट्रात 16 चे 160 आमदार होतील अशा पद्धतीने काम करा // खोके सरकारने एक तरी उद्योग आणला का? हक्काची मॅच ही गुजरातला नेली // आदित्य ठाकरे यांच राज्य सरकारवर टीकास्त्र // तर खळा बैठक संपताच मालवणी खाद्यपदार्थाचा घेतला आस्वाद // कणगी करांदे पातोळ्या आदि खाद्यपदार्थांचा लुटला आनंद // खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, संजय पडते, संदेश पारकर, राजन नाईक, अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, स्नेहा दळवी आदी होते उपस्थित //