कुवळेतील सुरेश कदम यांचं निधन...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 21, 2024 13:51 PM
views 186  views

देवगड : देवगड तालुक्यातील कुवळे – बौध्दवाडी येथील सुरेश बाळकृष्ण कदम (५७) यांचे अल्पश: आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, २ मुलगे,आई, २ भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. कुवळे गावचे सरपंच सुभाष कदम यांचे ते बंधू होत.