मालवण : शहरातील पंचायत समिती नजिकचा रहिवासी चंदन सुमन कातवणकर ( वय - ३३) याचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या अकाली निधनाने मित्र परिवार शोकाकुल झाला आहे. त्याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.