मलेश्वर कलेश्वर देवस्थानचा 22 नोव्हेंबरला जत्रोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: November 14, 2024 20:02 PM
views 229  views

सावंतवाडी : नेमळे गावचे जागृत देवस्थान श्री देव मलेश्वर कलेश्वर देवस्थान चा वार्षिक जात्रोत्सव शुक्रवार दि.22 नोव्हेंबर तसेच श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जात्रोत्सव  शनिवार दि.23 नोव्हेंबर रोजी होणार असून यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम तसेच रात्रौ आजगावकर दशवतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन गावकर मंडळी तसेच ग्रामस्थाकडून करण्यात आले आहे.